शेतकऱ्याचे शेतमाल ठेवण्याकरीता टिनशेड ची व्यवस्था व धान्याच्या लिलावा करीता टिनशेड उभारल्या गेले आहे.